अशी तू ( मराठी कविता )
कापसा सारखे
मऊ गाल.
गुलाबा सारखे
ओठ लाल.
चाफेकळी सारखे
नाक तुझे
नर्गिसा सारखे
डोळे तुझे
रेशमा सारखे
केस तुझे
चंद्रा सारखे
श्रीमुख तुझे
कोकिळे सारखा
कंठ तुझा
अमृता सारखे
शब्द तुझे
चांदी सारखं
तन तुझं
गंगे सारखं
मन तुझं
निशान्या सारखी
नजर तुझी
तलवारी सारखी
वार तुझी
अशी नटखट
नार तू !
कैक केलस
गार तू !
तू सुगंध मोगरा
तू खिलता गुलाब
तू हसता कमळ
तू जाई, जुई, लिली
नित मन तुझं
निर्मल राहावे
दुःख जीवनी
कधी न यावे.
गोडवे गातोय तुझे
कळले असेल तुला
का आणखी तारीफ
करावी लागेल मला
मऊ गाल.
गुलाबा सारखे
ओठ लाल.
चाफेकळी सारखे
नाक तुझे
नर्गिसा सारखे
डोळे तुझे
रेशमा सारखे
केस तुझे
चंद्रा सारखे
श्रीमुख तुझे
कोकिळे सारखा
कंठ तुझा
अमृता सारखे
शब्द तुझे
चांदी सारखं
तन तुझं
गंगे सारखं
मन तुझं
निशान्या सारखी
नजर तुझी
तलवारी सारखी
वार तुझी
अशी नटखट
नार तू !
कैक केलस
गार तू !
तू सुगंध मोगरा
तू खिलता गुलाब
तू हसता कमळ
तू जाई, जुई, लिली
नित मन तुझं
निर्मल राहावे
दुःख जीवनी
कधी न यावे.
गोडवे गातोय तुझे
कळले असेल तुला
का आणखी तारीफ
करावी लागेल मला
Comments
Post a Comment